pcmc recruitment 2025 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बालवाडी शिक्षिका पदासाठी नोकरीची संधी
pcmc recruitment पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये बालवाडी शिक्षिका पदासाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, अनुभव आवश्यक. अर्ज अंतिम तारीख 11 मार्च 2025. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बालवाडी शिक्षिका पदासाठी एक नवी व्हॅकन्सी जाहीर केली आहे. यामध्ये दोन्ही माध्यमांवर (मराठी आणि उर्दू) एक-एक पद उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच एक महत्त्वाची … Read more