Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत नोकरीची संधी

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2025 आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया येथे वाचा.

रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत विविध पदांसाठी नोकरीची व्हॅकन्सी निघालेली आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला या नोकरीसाठी आवश्यक माहिती देणार आहोत, तसेच अर्ज कसा करावा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील सांगणार आहोत.

Rayat Shikshan Sanstha Bharti

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

नोकरीच्या व्हॅकन्सी

1. प्रिन्सिपल (Principal)

  • पदांची संख्या: 1
  • शैक्षणिक पात्रता:
    • MA, BSc, BEd, MEd
  • अनुभव:
    • 8 वर्षांचा टीचिंग अनुभव, सेकंडरी क्लास मध्ये.
  • वयोमर्यादा: संबंधित कॅटेगरी नुसार.
  • संपूर्ण माहिती: ओपन कॅटेगरीमधून व्हॅकन्सी आहे.

हे ही पाहा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बालवाडी शिक्षिका पदासाठी नोकरीची संधी

2. प्री-प्रायमरी (नर्सरी ते सीनियर केजी) शिक्षक

  • पदांची संख्या: 6
  • शैक्षणिक पात्रता:
    • BA, BSc, BCom, बारावी, Montessori, ECCE, PTC.
  • वयोमर्यादा: संबंधित कॅटेगरी नुसार.

3. टीचर (पहिली ते चौथी वर्ग)

  • पदांची संख्या: 23
  • शैक्षणिक पात्रता:
    • D.Ed, BA BEd, BSc BEd, BCom BEd, MEd.
  • वयोमर्यादा: संबंधित कॅटेगरी नुसार.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

4. टीचर (पाचवी ते दहावी वर्ग)

  • पदांची संख्या: 40
  • शैक्षणिक पात्रता:
    • BA BEd, BSc BEd, BCom BEd, MA BEd, MSc BEd, MCom BEd.
  • वयोमर्यादा: संबंधित कॅटेगरी नुसार.

5. टीचर (11वी ते 12वी) सेल्फ फायनान्स

  • पदांची संख्या: 6
  • शैक्षणिक पात्रता:
    • MA BEd, MSc BEd, MCom BEd.
  • वयोमर्यादा: संबंधित कॅटेगरी नुसार. Rayat Shikshan Sanstha Bharti

हे ही पाहा : घर बैठे कामाए 2400 रुपये

6. म्युझिक टीचर (संगीत शिक्षक)

  • पदांची संख्या: 3
  • शैक्षणिक पात्रता:
    • संगीत शास्त्र (संगीत विरश).
  • वयोमर्यादा: संबंधित कॅटेगरी नुसार.

7. कॉम्प्युटर टीचर

  • पदांची संख्या: 4
  • शैक्षणिक पात्रता:
    • BSc IT, BSc Computer Science, MSc IT, MSc Computer Science, BCS, MCA.
  • वयोमर्यादा: संबंधित कॅटेगरी नुसार.

हे ही पाहा : महामेट्रो मध्ये विविध पदांसाठी जॉब व्हॅकन्सी

अर्ज कसा करावा?

Rayat Shikshan Sanstha Bharti अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे, आणि अर्जाची अंतिम तारीख 22 मार्च 2025 आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ईमेल द्वारे अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची तारीख आणि वेळ:

  • सुरुवात तारीख: 8 मार्च 2025
  • अर्जाची अंतिम तारीख: 22 मार्च 2025 (11 AM ते 5 PM)

ईमेल आयडी: संबंधित ईमेल आयडी अर्जाच्या माहितीच्या कक्षेत दिला जातो.

हे ही पाहा : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीच्या संधी

अर्ज प्रक्रिया:

  1. अर्जासोबत आपला सीव्ही आणि आवश्यक डॉक्युमेंट्स पाठवा.
  2. सीव्ही सह, फोटोकॉपी कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, इतर संबंधित कागदपत्रे) आवश्यक आहेत.
  3. अर्ज फॉर्म फी: ₹100 (प्रत्येक अर्जासाठी)

मुलाखतीची माहिती

Rayat Shikshan Sanstha Bharti तुमच्या अर्जाचा मुलाखतीसाठी दिनांक 26 मार्च 2025 रोजी 10 AM ते 4 PM या वेळेत होईल. मुलाखत मॉडर्न स्कूल, वाशी, नवी मुंबई येथे घेतली जाईल.

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग – अंगणवाडी मदतनीस आणि सेविका पदासाठी जॉब व्हॅकन्सी

अर्जासाठी महत्त्वाचे नियम

  • अर्ज करणे ईमेलद्वारे आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2025 आहे.
  • मुलाखतीचे वेळापत्रक: 26 मार्च 2025.

Rayat Shikshan Sanstha Bharti जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळवण्याची इच्छा असेल, तर या भरतीच्या संधीचा पूर्णपणे लाभ घ्या. अर्ज प्रक्रिया सोपी आहे आणि विविध पदांसाठी नोकरीची संधी आहे. अर्ज करा आणि तुमच्या करिअरला एक नवीन दिशा द्या!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment