BHC Recruitment 2025 बॉम्बे उच्च न्यायालयाची नवीन जॉब व्हॅकन्सी
BHC Recruitment 2025 बॉम्बे उच्च न्यायालयाने शिपाई पदांसाठी नोकरीची घोषणा केली आहे. अर्ज 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन करावेत. अधिक माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या ब्लॉगमध्ये. बॉम्बे उच्च न्यायालयाने जॉब व्हॅकन्सी जाहीर केली आहे, जिथे विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या व्हॅकन्सीमध्ये पुरुष आणि महिलांसाठी समान संधी आहेत. तुम्ही सातवी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक … Read more